अमित माझ्यावरून उठला आणि कपडे चढवू लागला..मला म्हणाला मॅडम कसं वाटलं..मी काही बोललेच नाही..कुठल्या तोंडाने बोलणार होते..त्याने कपडे घातले आणि म्हणाला,” चला आता तयार व्हा जेवण करायचे आहे की नाही..मी मानेने नकार दिला अन मला प्लिज एकांत हवा आहे म्हणून त्याला आर्जव केले..प्लिज तुम्ही जा इथून..” तसं, बरं बाबा” म्हणत अमित बाहेर निघून गेला अन मी कडी लावून आत तशीच पडून राहिले..थोड्या वेळाने अंकिता ने मला फोन केला ,” अहो मॅडम कुठे आहात तुम्ही अहो लवकर या ना बुफे संपत येईल आता..पार्टी सुद्धा आवरत आलीय..तशी मी म्हणाले अग माझी तब्येत बरी वाटत नाहीय.एक काम करशील थोडस जेवण तू रूम वरच घेऊन येशील का..? तसं अंकिता म्हणाली ठीक आहे मी जेवते आणि तुमच्यासाठी रूम वर घेऊन येते..
“फोन ठेवला अन पुन्हा डोक्यात हजार विचारांचे काहूर माजले…मी चक्क शिकार झाले होते..अशी कशी फसले मो..? नुसता याचाच विचार करत होते..आणि आता अमित हे सर्वांना अभिमानाने सांगेल तर..?? तर काय होईल..? त्याचे मित्र आणि या बायका कशा पाहतील माझ्याकडे..?याचा विचार येऊन येऊन मी लज्जित होत होते..अन मोबाईल वर मिस्टरांचा फोन वाजला ..माझी फोन उचलून बोलायची हिम्मत च होईना..रिंग होऊन फोन कट झाला..प्रत्येक रिंग माझ्या इज्जतीचे धिंडवडे काढतेय असा आवाज करत होती..परंतु आता अस करून काही साध्य होणार नव्हत..मी सावरायचं ठरवलं अन उठले आणि बाथरूम गाठलं…चांगली दोन वेळा अंघोळ करून कपडे बदलले आणि एवढयात दरवाजा ठोठावला…
अंकिता जेवण घेऊन आली असणार हे मी ताडले आणि अमित ने थैलीत ठेवलेले पैसे माझ्या बॅग मध्ये व्यवस्थित ठेवले अन दरवाजा उघडला..अंकिता जेवण घेऊन आली होती..मॅडम काय होतंय.? एखादी गोळी आणू का..? नको ग वाटतंय आता बर..जरा थकवा आला होता..अंकिता गालात हसत होती जणू तिला सर्व माहीत असावं अशा पद्धतीने दर्शवत होती..मी गपचूप जेवण केलं आणि म्हटलं अंकिता..कधी एकदा ही ऑर्डर संपतेय अस झालंय..तशी अंकिता म्हणाली…का हो मॅडम इथे तर खूप भारी आहे सर्व आणि ऑर्डर चे पैसे पण चांगले मिळतायत..मी अंकिता कडे चकित मुद्रेने पाहिलं तशी अंकिता बावरली..ती खजील झाली.. मी ही न दाखवता म्हणाले हो ग पण घरची आठवण येते…अहो मॅडम अजून उद्याचा एक दिवस काढायचा आहे..परवा संध्याकाळी आपली ऑर्डर संपेल..मी मनात म्हटलं उद्याचा दिवस किती मोठा असेल कुणास ठाऊक..?
अंकिता म्हणाली मॅडम कुठे हरवलात…नाही ग काही नाही..अंकिता चल आपण झोपू आता उद्या लवकर उठायचं आहे आणि हो त्या मुली गेल्या का घरी…हो मॅडम जेवून गेल्या त्या..तो पाटील अँड पाटील चा मालक आहे ना त्याचे दोन मित्र गेलेत त्यांना सोडायला..”अरे देवा म्हणजे झालं तर.. “नकळत माझ्या तोंडी आलं..तशी अंकिता काय..म्हणून ओरडली..अग म्हणजे त्या घरी लवकर जायला हव्यात ना..जातील ओ मॅडम ही मुंबई आहे त्याना सवय असते उशीर झाला तरी घाबरत नसतात ..आणि तसे काही त्यांचे मित्र वाईट नाही आणि अमित सुद्धा..,”तुला खूप माहीत आहे वाटत.? अस मी म्हटल्यावर अंकिता अक्षरशः लाजली..तसं नाही ओ म्हणजे..आणि तुम्हाला पण माहीत असेलच की…? आता माझी अवस्था केविलवाणी झाली …मी त त फ फ करत म्हणाली मला ..? मला का..? मी अंकिता पासून नजर चोरत होती…अहो म्हणजे अमित तुमच्याकडून च मेकअप करत होते ना म्हणून…चल तुझ काहीतरीच..अस म्हणून मी झोपायची तयारी केली..अन डोळे मिटले..बाहेरच्या जगासाठी माझे डोळे मिटले होते पण आतून मात्र मी जागी होते..सारखा अमित ने केलेला हल्ला आठवत होता..
कुठेतरी माझ्या शालीनतेला त्याने सुरुंग लावून बाहेरख्याली पणाची सुरुवात करून दिली होती..चटणी भाकर मध्ये सुख मानणाऱ्या माझ्या सारखीला त्याने पिझ्झा बर्गर चवीने खायला लावला होता..याच विचारात मी गढून गेले आणि गाढ झोपी गेले..सकाळी अंकिता मला हलवून उठवत होती…मॅडम उठा ..मॅडम उठा..अहो किती बडबडत होतात तुम्ही..मी म्हटलं .काय.? मी बडबडत होते..? हो तर , काय बडबडत होते..? तशी अंकिता म्हणाली , अहो सोड ना..नको ना..प्लिज..पाया पडते..अस काही बडबडत होतात…मी घामाघूम झाले ..आणि काय बदबडले मी..मी घाबरत विचारलं..तशी अंकिता म्हणाली मला एवढंच ऐकायला आलं..मी सुटकेचा निश्वास सोडला.. अन उठून तयारीला लागली..
आम्ही दोघेही तयार होऊन खाली आलो ..त्या दोन मुली ही खाली नाश्ता करत होत्या..आम्ही देखील नाश्ता केला अन मेकअप रूम मध्ये आलो..तशा एक एक बायका सवडीने मेकअप साठी येत होत्या ..पण माझं मन मात्र लागत नव्हतं..तशी माझ्या समोर बसलेली बाई म्हणाली..काय ग काय झालं अशी काय करतेस लक्ष दे की जरा..सगळा मेकअप बिघडून टाकशील नाहीतर..तशी मी भानावर आली अन म्हणाली , नाही नाही सॉरी..त्या बाईला विंनती करून म्हणाली की मॅडम फक्त एक फोन करू का..?अर्जेंट आहे जरा..तशी ती म्हणाली ठीक आहे जा कर..तशी मी उठली आणि नवऱ्याला फोन लावला..हॅलो बोलल्यावर नवऱ्याने पलीकडून सुरू केलं . आग काय ग.फोन नाही काही नाही आणि मी केला तर उचलला नाहीस..मुंबईत गेल्यावर विसरलीस काय आम्हाला..?अग राधा तुझी किती आठवण काढत होती माहीत आहे का..? तशी मी हुंदका आवरून म्हणाली..नाही ओ तसं नाही कार्यक्रमात होती आणि इथे काल खूप गोंगाट होता त्यात मेकअप पण खूप करायचे होते..म्हणून म्हटलं सकाळीच करू आता..बर ठीक आहे कशी आहेस..काळजी घे..,अहो माझ्यापेक्षा तुम्ही काळजी घ्या ..तुमची बहीण करते ना सगळं वेळेवर…? तसा नवरा हो म्हणाला..ठीक आहे मग चला मेकअप करायचे आहेत ठेवते…नवरा म्हणाला ठीक आहे बाय…मिस यु..मी सुद्धा सेम टू यु म्हटलं अन पुन्हा आत आले..
एकेक स्त्रियांचा मेकअप पार पडत होता एवढ्यात अमितच्या मित्रांची गॅंग आणि अमित हजर झाला..गुड मॉर्निंग ऑल असं मोठ्याने बोलून अमित म्हणाला ..चला आमचा नंबर कधी ..? तशी मी लाजून मान खाली घातली अन वर पाहिलेच नाही..अमित पुन्हा म्हणाला अरे काय हे कुणी बोलतच नाही..एवढ्या लवकर विसरला काय आम्हाला…तशी मी पूर्ण पानी पानी झाले..उपस्थित बायका मात्र हसत होत्या…त्यातील एक म्हणाली हो हो तुम्ही जास्त पैसे देणार म्हणून काही आमचे मेकअप संपल्याशिवाय तुमचे करणार नाहीत ..चला अजून तासाभराने या..तसे मित्र एक सुरात म्हणाले चलो भाईलोग अपना टाइम एक घंटा बाद..तसा अमित म्हणाला ..नाही नाही हे यांनी नाही तर सुमेधा मॅडम बोलली पाहिजे की आम्ही केव्हा यायच ते..तशी सर्व माझ्याकडे पाहू लागली अन मी पार लज्जित होऊन नजर खाली केली होती..तशी एक बाई म्हणाली अग सांग बाई आता तुझ्या तोंडून..तरी मी तशीच होते..तशी दुसरी बाई म्हणाली , अग तुला कुणी पोरगा लग्नाला बघायला नाही आलाय..मान वर कर आणि सांग..तशी मी धीर करून मान वर केली अन या तासाभरात अस म्हणाली..तसे सगळे मित्र अन अमित एक सुरात..हाय रे जालीम..चलो एक घंटे बाद..
म्हणता म्हणता सागळ्या लेडीजचा मेकअप संपला होता आणि एक तास व्हायच्या आधीच अमित आणि त्याचे मित्र टपकले होते. चलो चलो अब हमारी बारी..प्रत्येक जण एकेकी कडे बसला आणि नेमका अमित आता अंकिता जवळ बसला होता..तिथूनच त्याने मला डोळा मारला आणि म्हणाला..आज जरा अदलाबदली करावं म्हणतो..कसं..?तसे सगळे हसले अन म्हणाले..हो तर आपल्याला बुवा रोज रोज एकसारखं जेवण पण चालत नाही..म्हटलं मेकअप पण वेगळा वेगळा पाहिजे..काय सुमेधा मॅडम..तशी मी तर लाजेने विरघळायची शिल्लक राहिले होते..अन माझ्यासमोर आता केदार बसला होता ..मला कसेसेच होत होतं..केदार नुसता वखवखुन माझ्याकडे पाहत होता..अन तिकडे अंकिता भलतीच खुश होती..अगदी लगटीने अमितचा मेकअप करत होती…केदारच्या चेहऱ्याला हात लावताच म्हणाला..ओहहह माय गॉड..अमित एवढा सॉफ्टनेस तर मुंबईतल्या मलई ला पण नसेल…तशी मी शरमले अन म्हणाले मिस्टर प्लिज शांत राहून मेकअप करून घ्या ना..तसा केदार म्हणाला ..ओके बाबा ए चला सगळे हाताची घडी तोंडावर बोट..तसा अमित म्हणाला अरे नाही नाही तोंडावर बोट ठेवल तर ओठांचा मेकअप कसा करणार..? तसे सगळे हसले…माझी अवस्था एकाच होडीत एकटी बकरी सिंहांच्या तावडीत असावी अशी झाली होती..
मी कसा बसा पटकन मेकअप केला आणि उठली तसा केदार म्हणाला मॅडम , आज अमितचा मेकअप तुम्ही केला नाही म्हणून पैसे कमी मिळणार अस समजू नका त्यापेक्षा मिळतील आणि हो दिवसभर आमचा मेकअप टचअप करायचा आहे ..अमित चा अंकिता पाहून घेईल..मी समजून उमजत नव्हते..अन त्याने पाच हजार सर्वांसाठी आपल्या खिशातून दिले..अमित हसला आणि म्हणाला अरे सुमेधा मॅडमचा हात लागला आणि केदार पण दिलदार झाला…सगळे हसले पण मी एकटीच होते जिला हसावं की रडावं हेच कळत नव्हतं..तसा केदार म्हणाला चलो बॉईज , आता कार्यक्रमाला जाऊ आणि जेवण झाल्यावर येऊ पुन्हा टचअप साठी..काय सुमेधा मॅडम..मी मान खाली घालूनच होते..बाहेर जाताना अमित मुद्दाम हलका धक्का देऊन गेला अन मागे वळून पुन्हा त्याने डोळा मारला..अंकिता आणि त्या मुली हे सर्व पाहत होत्या ..मला तर मेल्याहून मेल्यासारखं झालं..आता जेवणपर्यंत आम्हाला आराम होता..मी पुन्हा रूम वर आले..आणि दरवाजा लावून घेतला आणि विचारात गर्क झाले..
क्रमशः