“हाफ प्लेट जिरा राईस”

लेखिका:- गौरी नखाते मी गौरी……माझं लग्न फेब्रुवारी 2019 मध्ये ठरलं , मी नोकरीसाठी अमरावतीला राहते व माझ्या पतीचं औरंगाबादला मेडिकल आहे. लग्न ठरण्याआधीच मी “त्यांना” व सासरच्या इतर लोकांना मी सांगुन टाकलं होत की “मला लग्ननंतर जॉब करत रहायचं आहे” आणि सगळ्यांनी ते मान्य पण केलं आणि माझं लग्न पक्के झाले.सासरचे लोक एकदम चांगले आहे, …

Read Katha

error: Content is protected !!