वासंती – भाग 1
मी नोकरी निमित्त शहरात आलो. रहायचा प्रश्न आधीच सुटला होता. माझ्या मामाया बांग्ला होता. माधव मामा आईचा चुलत भाऊ पणा आमच्याच आजोबांकडे मोठा झाल्याने तो बाईला म्हणजे माझ्या आईला मान देत असे. माधव मामाची पहीली बायको, आमची आक्का मामी तीन-चार वर्षांपूर्वी वारली. मामा चांगला ४५ तरी असावा पण काय मती फिरली कोण जाणो त्याने दुसरी लाग्न केले गेल्या वर्षी नव्या मामीचे नाव होते वासंती दिसायला चांगली होती. तिचे वय असेल साधारण ३० च्या आत. तिचे लग्न उशीरा झाले कारण तिच्या वडीलांची साधारण परिस्थीनी. त्यातच वडील गेले. मोठी असल्याने भाषा वहीणींचे तिनेच केले. त्या गडबडीत तिचे लग्न मात्र लावले. मामाला आक्कापासून एकष मुलगी होती. तिचे नाव सुवर्णरेखा. पण सारे तिला सुवर्णाच …