वासंती – भाग 1
मी नोकरी निमित्त शहरात आलो. रहायचा प्रश्न आधीच सुटला होता. माझ्या मामाया बांग्ला होता. माधव मामा आईचा चुलत भाऊ पणा आमच्याच आजोबांकडे मोठा झाल्याने तो बाईला म्हणजे माझ्या आईला मान देत असे. माधव मामाची पहीली बायको, आमची आक्का मामी तीन-चार वर्षांपूर्वी वारली. मामा चांगला ४५ तरी असावा पण काय मती फिरली कोण जाणो त्याने दुसरी …