पिंकी

एकदा मी माझ्या मित्रासोबत संध्याकाळी फिरायला जायचा प्लान केला. मी त्या दिवशी नाक्यावर त्याची वाट बघत होतो. तो सव्या सहाला येणार होता पण आता साडे सात वाजले तरी तो आली नाही म्हणून मी थोडा बेचैन होतो. इतक्यात लाईट गेली आणि अंधार झाला. चला, आता इथं काही थांबण्यात अर्थ नाही म्हणून मी घरी निघालो. आमची रूम ८व्या मजल्यावर असल्याने आता ती कसरत करावी लागणार होती. बिल्डिंगमध्ये गेलो. आरामात पायऱ्या चढत होतो. तिकडे लिफ्टचा भोंगा वाजत होता. नक्कीच कोणी तरी अडकून पडलेलं असेल. मी तसाच पुढे निघालो. तो चौथ्या मजल्यावर वॉचमन लिफ्टचा दरवाजा उघडत होता. मी सहज तिकडे गेलो. आत कोणी तरी मुलगी होती. वॉचमन तिला हात देऊन वर घ्यायला बघत होता …

Read Katha

error: Content is protected !!