एप्रिल फुल – Marathi Sex Story

कामिनी नावाच्या एका विशीतल्या मुलीवर कोर्टात केस चालू होती. तिच्यावर बॉयफ्रेंडच्या खुनाचा आरोप होता. वकील तिला प्रश्न विचारत होता. जज्ज एक चाळिशीतल्या बाई होत्या. त्यांनाही या खुनामागचं कारण जाणून घ्यायची उत्सुकता होती.

विटनेस बॉक्समध्ये उभ्या असलेल्या कामिनीला बघण्यासाठी कोर्टात गर्दी उसळली होती. बहुतेक त्या कोर्टातली आत्तापर्यंतची सर्वांत हॉट आरोपी तीच होती. तारुण्यानं मुसमुसलेलं शरीर. मेकप न करता लालचुटुक दिसणारे ओठ, काळेभोर डोळे. मूळचाच गोरापान रंग. कोर्टात येण्यासाठी साधा सलवार-कमीज घातला असला तरी ड्रेस टाइट फिटींगचा असल्यानं तिच्या शरीराचे चढ-उतार स्पष्ट दिसत होते. गळा तर एवढा खोल होता की त्यातनं दिसणारी चीर प्रश्न विचारणार्‍या वकीलाचा पण उठवत होती.

“मिस्‌ कामिनी, गेल्या महिन्याच्या एक तारखेला हॉटेल लव्हबर्ड्स मध्ये प्रेम कुमार यांचा खून झाला. त्या दिवशी रुम नं.४२० मध्ये तुम्हीच त्यांच्यासोबत होता. हा खून तुम्हीच केलाय असा तुमच्यावर आरोप आहे. तुम्हाला हा आरोप मान्य आहे का?”

“हो” कामिनी बिनधास्त उत्तरली.

“दॅट्स ऑल, मिलॉर्ड,” वकील जज्जकडं वळून म्हणाला, “आरोपीनं गुन्हा कबूल केलाय. या खुनाबद्दल तिला जास्तीत जास्त शिक्षा ठोठवावी अशी मी कोर्टाला विनंती करतो.”

आयुष्यात पहिल्यांदाच त्या वकीलाला आपल्या व्यवसायाचा राग आला, असल्या भारी आयटमचं आयुष्य संपवण्याची आपण मागणी करतोय म्हणून.

जज्ज तर स्वतः एक स्त्री होत्या. कामिनीनं गुन्हा मान्य केला असला तरी त्यामागचं कारण कळालं नव्हतं. त्या तिला म्हणाल्या, “तुला स्वतःच्या बचावासाठी काही सांगायचं आहे का?”

“काय सांगणार मिलॉर्ड?” कामिनी मानेला नाजूक झटका देत म्हणाली, “खून तर झाला माझ्या हातून. रागच एवढा आला होता मला त्याला काय करणार!”

“पण एवढं रागवायचं कारण काय?” जज्जनी विचारलं, “प्रेम कुमारनं तुझ्यावर जबरदस्ती करायचा प्रयत्न केला का? तुला मारायचा प्रयत्न केला का? तसं काही असेल तर स्वतःच्या बचावासाठी तुझ्या हातनं खून झाला असं म्हणता येईल.”

आपल्या गोर्‍यापान गालावर रुळणारी केसांची बट आपल्या नाजूक लांबसडक बोटांनी मागं नेत कामिनीनं कानामागं खोचली आणि म्हणाली, “तसं काहीच झालं नाही मिलॉर्ड. पण…”

“पण काय?” जज्जनी आतुरतेनं विचारलं.

“सांगते,” असं म्हणत कामिनीनं उगीचच आपली ओढणी डोळ्यांना लावून नसलेलं पाणी पुसल्यासारखं केलं. ओढणी मूळ जागेवरुन हलल्यामुळं कोर्टातल्या पब्लिकला तिच्या पुष्ट उभारांचं उदार दर्शन घडत होतं. ती नाजूक आवाजात सांगू लागली, “अख्खं कॉलेज माझ्या मागं वेडं झालं असताना मी फक्त प्रेमलाच भाव देत होते. त्याला कारणही तसंच होतं म्हणा. मी हुस्न की मलिका होते तर तो दौलत का बादशाह होता. मी सौंदर्याची खाण होते तर त्याच्या बापाच्या सोन्याच्या खाणी होत्या. मी लाखात एक हसिना होते तर तो करोडपतीचा एकुलता एक वारस होता. त्याच्या पैशावर भाळून मी त्याला हो म्हटलं खरं, पण कॉलेजमध्ये चोरुन भेटणं, हॉटेलात खायला जाणं, आणि बागेत बसून गप्पा मारणं याच्या पुढं काही तो जायला तयार होईना. मला मात्र दिवसेंदिवस अस्वस्थ वाटू लागलं होतं.” असं म्हणून कामिनीनं एक मोठ्ठा श्वास घेतला आणि बोलायचं थांबवून कोर्टात जमलेल्या लोकांकडं नजर टाकली. तिथं बसलेल्या सगळ्यांची नजर तिच्यावरच खिळली होती…म्हणजे तिच्या बोलणार्‍या तोंडावर नाही तर तिथून वीतभर खाली! तिनं खाली स्वतःच्या ड्रेसकडं बघितलं तेव्हा तिला कोर्टातल्या पिन-ड्रॉप सायलेन्सचं कारण लक्षात आलं. पटकन्‌ आपली ओढणी व्यवस्थित करुन जज्जसाहिबांकडं बघत ती पुढं बोलू लागली,

See also  जून ते सोनं भाग 17 - Marathi Sex Katha

“तर प्रेमकडून काहीच होत नाही असं दिसल्यावर मीच पुढाकार घ्यायचं ठरवलं. गाडीवरुन फिरताना, हॉटेलात खाताना, बागेमध्ये बसताना, चान्स मिळेल तिथं मी त्याला पेटवायचा प्रयत्न करु लागले. शॉर्ट ड्रेसेस घालणं, खोल गळ्याचे टॉप घालून त्याच्यासमोर मुद्दाम वाकणं, गाडीवर त्याला चिकटून बसणं, एवढंच नाही तर हॉटेलमध्ये शेजारी बसून त्याच्या पँटवरुन हात फिरवत ‘त्या’ला डिवचणं, असं काय काय करुन बघितलं. तरीसुद्धा त्याच्याकडून काही सिग्नल मिळेना म्हटल्यावर मला शंका येऊ लागली की त्याच्यात काही प्रॉब्लेम तर नाही ना? पण…”

“पण काय? पुढं काय झालं?” न राहवून जज्जनी विचारलं. आपण जज्ज आहोत, हे कोर्ट आहे, आणि सगळे आपल्याकडं आश्चर्यानं बघतायत हे कळाल्यावर त्या शरमल्या. खरं तर कामिनीचं बोलणं ऐकून त्यांनाही कसंकसं व्हायला लागलं होतं.

“पण माझी शंका सुदैवानं खोटी ठरली,” कामिनी पुढं बोलू लागली, “त्यानं एका आउटडोअर ट्रीपसाठी विचारलं तेव्हाच मला सिग्नल मिळाला. मी पटकन्‌ होकार दिला. घरी थाप मारली की मैत्रिणींच्या ग्रुपबरोबर चाललेय. ट्रीपच्या आधीचे काही दिवस मी हवेतच होते. काय काय करायचं, काय काय होईल या विचारांनीच झोप उडाली होती. एक तारखेला सकाळी ठरलेल्या बस-स्टॉपवर जाऊन थांबले. पाचच मिनिटात तो आला. त्याच्या चेहर्‍यावर पहिल्यांदाच एवढं हसू बघितलं. मला वाटलं त्याच्या खुशीचं कारण पण माझ्यासारखंच असेल. पण त्याच्या हसण्यामागचं खरं कारण मला नंतर कळालं.”

पुन्हा आपल्या गालावरची बट मागं सारत तिनं श्रोत्यांवर नजर टाकली. पुढं काय ऐकायला मिळणार या उत्सुकतेनं बर्‍याच जणांनी आ वासले होते, अगदी वकीलांसकट. जज्जबाईंचा श्वास पण वर झाला होता, पण मगाचच्या अनुभवामुळं त्यांनी “पुढं काय?” असं विचारायचं टाळलं.

एका मोठ्या श्वासाबरोबर आपला ऐवज वरखाली करुन कामिनी पुन्हा बोलायला लागली, “प्रेमबरोबर जायला मिळतंय म्हटल्यावर मी कुठं जायचं तेसुद्धा नव्हतं विचारलं. तो ‘काहितरी’ करणार असेल तर त्याच्याबरोबर कुठंही जायची माझी तयारी होती. आणि कित्येक दिवसांपासून मी स्वतःच तर त्याला हे सगळं सुचवत होते, नाही का?”

See also  जून ते सोनं भाग 10 - Marathi Sex Katha

“हं” असा एकत्रित हुंकार श्रोत्यांमधून आला. तिला या प्रश्नाचं उत्तर अपेक्षित नसल्यानं तिनं चमकून तिकडं बघितलं. पाच-सहा कावरे-बावरे चेहरे इकडं-तिकडं बघू लागले. बोलून कोरड्या पडलेल्या आपल्या लालचुटुक ओठांवरुन नागिणीसारखी जीभ फिरवून ती पुढं सांगू लागली, “प्रेमनं गाडी स्टार्ट केली. वाटेतल्या एका फुलांच्या दुकानासमोर आम्ही थांबलो. माझी आवडती फुलं त्यानं घेतली. तिथून त्यानं गाडी थेट हॉटेल लव्हबर्ड्स वर घेतली. वाटेत मी लाडानं त्याला विचारत होते, कुठं चाललोय, कुठं चाललोय म्हणून. तर तो नुसताच हसत होता. त्याला पण एवढा आनंद झालेला बघून मी पण खूष झाले. पण सांगितलं ना त्याच्या हसण्याचं कारण वेगळं होतं.”

“मग पुढं?” परत पब्लिकमधनं आवाज आला. यावेळी चमकून न बघता कामिनी पुढं बोलू लागली.

“रुम त्यानं आधीच बुक करुन ठेवली होती. काउंटरवरुन रुमची चावी घेऊन आम्ही लिफ्टनं चौथ्या मजल्यावर गेलो. रुमचं दार उघडून आत गेलो. एकदम स्पेशस रुम होती. बेडजवळच्या टीपॉयवर मला एक मोठ्ठा फ्लॉवरपॉट दिसला. पुढं होऊन मी हातातली फुलं त्यात ठेऊ लागले. प्रेम रुमचं दार लोटून माझ्या मागं आला. माझा श्वास धाप लागल्यासारखा जोरजोरात चालू होता. मी इतक्या धुंदीत होते की त्यानं रुमचं दार नक्की लॉक केलंय का ते पण विचारायचं सुचलं नाही. त्यानं मागून माझ्या कमरेला विळखा घातला. माझी हरकत असायचं काहीच कारण नव्हतं. उलट मी स्वतःच मागं सरकून त्याच्या मिठीत शिरत होते. त्यानं हळू-हळू आपले हात माझ्या खांद्यांवर आणले. तिथनं माझ्या उघड्या पाठीवर हात फिरवत माझ्या ड्रेसची चेन खाली ओढू लागला. मी अजून जोरात श्वास घेऊ लागले. तो हळू-हळू चेन उघडत होता. त्याची बोटं हळू-हळू माझ्या उघड्या पाठीवरनं फिरत होती. माझा श्वास गरम होत चालला होता. त्याच्या बोटांच्या स्पर्शानं पुढं-पुढं सरकत माझं अंग धनुष्यासारखं वाकलं होतं. माझ्या ड्रेसची चेन पूर्ण उघडेपर्यंत माझा श्वास इतका वर पोचला होता की कुठल्याही क्षणी स्फोट होईल असं मला वाटत होतं. ड्रेसची चेन संपते तिथं मला त्याच्या बोटांचा स्पर्श जाणवला आणि मग त्यानं ती अनपेक्षित गोष्ट केली.”

“काय???” आता हा प्रश्न पब्लिकमधनं आला की जज्जकडून ह्याचं भान कामिनीला पण नव्हतं. त्या प्रसंगाचं वर्णन करताना तिचा श्वास खरंच पुन्हा जोरजोरात चालला होता. आणि त्यामुळं जोरजोरात वर-खाली होणार्‍या तिच्या ऐवजाकडं बघून पब्लिकची हालत वाईट झाली होती. काहीजणांना पापण्या मिटायचं पण भान नव्हतं, तर काही जण आपण कुठं आहोत हे विसरुन आपल्या पँटवरुन उघड हात फिरवायला लागले. स्वतः जज्जसाहिबा काही बोलायच्या पलिकडं पोचल्या होत्या. त्यांच्या कपाळावर घामाचे थेंब जमा झाले होते. अंगात काळा कोट असल्यानं, आतमध्ये किती गरम होत होतं आणि काय-काय भिजलं होतं ह्याचा अंदाज लावणं कठीण.

See also  मोठा लंड मोठं सत्य (ये कमली मेरा केला खाती क्या)

“काय केलं त्यानं?” घोगर्‍या आवाजात वकीलसाहेबांनी विचारलं. कामिनी पटपट बोलू लागली.

“मी एवढी गरम झाले होते. कुठल्याही क्षणी हार्ट अटॅक येईल असं वाटत होतं. आणि तो… तो अचानक थांबला! मला बेडवर ढकलून तो मागं सरकला. मला काहीच कळालं नाही. मी त्याच्याकडं बघितलं. तो अजून जोरात हसत होता. मला अजूनही त्याच्या हसण्याचं कारण कळत नव्हतं. मी एवढी बेभान झाले होते की मागचा-पुढचा विचार न करता पटापट अंगावरचे कपडे काढू लागले. चेन आधीच निघाल्यामुळं कमीज पटकन निघाली. सलवार पण काढून फेकली. तो हसतच होता. त्याच्यासमोर मुद्दाम छाती पुढं करुन हात मागं नेले आणि ब्रा पण काढून त्याच्या अंगावर फेकली. तो हसतच होता. मग बेडवर झोपूनच मी चड्डीच्या बाजूनं बोटं आत घालून खाली ओढली. पाय वर करुन ती पायातून काढून परत त्याच्या अंगावर फेकली. तो काही बोलत नव्हता, फक्त हसत होता. माझ्या डोक्यात सेक्स एवढा चढला होता की, मी पाय फाकवून त्याच्यासमोर पडले, डोळे बंद केले आणि त्याला म्हणाले, ‘ये प्रेम ये. मला माहितीय तुझ्या हसण्याचं कारण. आता सहन नाही होत. दे मला सरप्राइज…’ आणि यावर त्यानं…त्यानं…”

“काय केलं त्यानं?” जज्जनी अनावर होऊन विचारलं.

“त्यानं ते केलं मिलॉर्ड, जे तुमच्याबरोबर केलं असतं तर तुम्हीपण त्याचा जीव घेतला असता…”

“म्हणजे? नक्की काय केलं त्यानं?”

सगळे श्वास रोखून कामिनीकडं बघत होते. स्वतःच्या अंगावरुन हात फिरवत, जोरजोरात श्वास घेत कामिनी म्हणाली, “त्यानं…त्यानं काहीच तर केलं नाही ना! समोरच्या भिंतीला टेकून जोरजोरात हसत आणि माझ्याकडं बोट दाखवत म्हणाला, ‘मी तुला हात पण नाही लावणार. कारण… माझ्या हसण्याचं कारण… कारण आज तारीख आहे एक एप्रिल. आणि तू आहेस सगळ्यात मोठी एप्रिल फूल! हा हा हा!’ झालं, मी टीपॉयवरचा तो मोठ्ठा फ्लॉवरपॉट उचलला आणि घातला त्याच्या डोक्यात!”

3/5 - (1 vote)
error: Content is protected !!