पिंकी
एकदा मी माझ्या मित्रासोबत संध्याकाळी फिरायला जायचा प्लान केला. मी त्या दिवशी नाक्यावर त्याची वाट बघत होतो. तो सव्या सहाला येणार होता पण आता साडे सात वाजले तरी तो आली नाही म्हणून मी थोडा बेचैन होतो. इतक्यात लाईट गेली आणि अंधार झाला. चला, आता इथं काही थांबण्यात अर्थ नाही म्हणून मी घरी निघालो. आमची रूम …